दुर्गाष्टमी

दुर्गाष्टमी

शारदीय नवरात्रीच्या अष्टमी तिथीला (आठव्या दिवशी) देवी दुर्गाची महागौरीच्या रुपात पूजा केली जाते

दुर्गाष्टमी

महागौरी हे माता पार्वतीचे रुप मानले जाते. मातेच्या पूजनाने भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात

दुर्गाष्टमी

दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमीला कन्या म्हणजेच कुमारिका पूजनाचे विशेष महत्त्व आहे

दुर्गाष्टमी

या शुभपर्वानिमित्त लहान मुलींची पूजा करा आणि त्यांना भोजन द्या, दुर्गा देवी प्रसन्न होईल 

दुर्गाष्टमी

धार्मिक मान्यतेनुसार, दुर्गाअष्टमीला नऊ मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे

दुर्गाष्टमी

महाअष्टमीला देवी दुर्गाला लाल रंगाच्या ओढणीत नाणे आणि बत्ताशांचा नैवेद्य अर्पण करा

दुर्गाष्टमी

महाअष्टमीला सप्तशतीच्या पाचव्या अध्यायाचा पाठ करा. गौरी मातेला सौभाग्याच्या वास्तू भेट द्या

दुर्गाष्टमी

अष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या 11 पानांवर तूप आणि कुंकवाने रामाचे नाव लिहून माळ बनवा

दुर्गाष्टमी

ही पिंपळाची माळ हनुमानाला घाला, यामुळे घरातील सर्व प्रकारच्या आपत्ती दूर होतील