जर तुम्हाला फॅटी लिव्हर टाळायचे असेल तर जॉबवाल्यांनी या गोष्टी करायलाच हव्या
7 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
जास्त वेळ बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या झपाट्याने वाढत आहे.
जेव्हा यकृतामध्ये सामान्यपेक्षा जास्त चरबी जमा होऊ लागते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात.
त्यामुळे काहीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा
सतत खुर्चीवर बसल्याने शरीरातील रक्ताभिसरण मंदावते आणि चयापचय विस्कळीत होते.
जर काम टेबलावर बसून असेल तर दर तासाला 5 मिनिटे उभे राहा आणि चालत जा. लहान ब्रेक घेणे शरीरासाठी महत्वाचे आहे
तेलकट, मसालेदार, पॅकेज्ड आणि फास्ट फूडपासून दूर रहा आणि हेल्थी खा.
जास्त पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृत स्वच्छ राहते.
लठ्ठपणा हे फॅटी लिव्हरचे सर्वात मोठे कारण आहे. जर तुमचे वजन वाढत असेल तर ताबडतोब सावध व्हा. हलके व्यायाम करा
खरंच हत्ती विकणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती असते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा