पत्नीला हिंदीत काय बोलतात?

6 March 2025

Created By: Namrata Patil

भारतातील विविध प्रांतांमध्ये संस्कृती आणि परंपरांना विशेष महत्त्व असते.

उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र भाषा आणि संस्कृतीला महत्त्व दिले जाते.

मुंबईत बहुतेक लोक मराठी भाषेत बोलतात. 

मुंबईत बहुभाषिक लोक वास्तव्य करतात. मराठी भाषेत पत्नीला बायको असे संबोधले जाते. 

पण हिंदी भाषेत पत्नीला काय म्हणतात? हे आपण जाणून घेणार आहोत. 

खरं तर, पत्नी हा असा शब्द आहे की, प्रत्येक राज्यात लोक तिला वेगळ्या नावाने ओळखतात.

हिंदी भाषिक लोक पत्नीला भार्या किंवा बिवी असे संबोधतात. 

त्यासोबतच काही लोक पत्नीला अर्धांगिनी, लुगाई, धर्मपत्नी या नावानेही संबोधतात.