भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ

भारतातील 'थंड वाळवंट' कुठे आहे? तरुणांमध्ये आहे प्रचंड क्रेझ

14th December 2025

Created By: Aarti Borade

लडाख भारतील 'थंड वाळवंट' म्हणून ओळखला जातो

सामान्य वाळवंट उष्ण आणि कोरडे असतात, पण लडाख हे अपवादात्मक थंड वाळवंट आहे

भारतातील लडाख हे केंद्रशासित प्रदेश आहे

लडाखला 'थंड वाळवंट' हे नाव हिवाळ्यात तापमान -२० डिग्री खाली जाण्यामुळे मिळाले आहे

लडाखचे थंड वाळवंटी स्वरूप आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे तरुणांमध्ये याची खूप लोकप्रियता आहे.

हे भारतातील एकमेव थंड वाळवंट आहे जे पर्यटकांना आकर्षित करते