10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या

Created By: Atul Kamble

30 December 2025

Tata Punch - हीची किंमत 7.30 ते 10.17 लाख आहे.ही कार 26.99km/kg मायलेज देते

 Hyundai Exter - याची किंमत 7.51 ते 9.53 लाखाच्या दरम्यान आहे. ही कार 27.10km/kg चे मायलेज देते.

Maruti Suzuki Fronx, Toyota Taisor - यांची किंमत 8.54 ते 9.40 लाखांदरम्यान आहे. या 28.52 km/kg चा मायलेज देतात.

Maruti Suzuki Baleno, Toyota Glanza - 8.48 ते 9.80 लाखादरम्यान आहे. या कार 30.61 km/kg चे मायलेज देतात.

.Maruti Suzuki S-Presso - याची किंमत 5.92 ते 6.12 लाख आहे. याचे मायलेज 32.73 km/kg आहे.

Maruti Suzuki Swift - 8.20 ते 9.20 लाख किंमतीच्या या कारचे 32.85 km/kg मायलेज मिळते.

Maruti Suzuki Dzire - हीची किंमत 8.79 ते 9.89 लाख आहे. ही कार 33.73 km/kg चे मायलेज देते.

Maruti Suzuki Alto K10 - 5.90 ते 6.21 लाख रुपयांत येते. ही 33.85 km/kg मायलेज देते

Maruti Suzuki Wagon R - हीची किंमत 6.69 ते 7.13 लाख आहे.ही कार 34.05 km/kg चे मायलेज आहे.

Maruti Suzuki Celerio - 6.90 लाखात येणारी ही कार सर्वाधिक 34.43 km/kg चे मायलेज देते.

डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?