शिवालीची कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला जास्त आवडते?

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब

हटके विनोद आणि स्टाईलने चर्चेत असते शिवाली

शिवालीच्या सौंदर्याची आणि अभिनयाची खूप चर्चा असते

हास्यजत्रेत ती अनेक वेगवेगळी पात्र साकारत असते

मोना डार्लिंग आणि कळलावी सून? तुम्हाला शिवालीचे कोणते पात्र आवडते

सोशल मीडियावर शिवालीचे व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत असतात

आई गं किती साधी भोळी, मृण्मयी देशपांडेचा साडी लुक