टी20 क्रिकेटमध्ये या वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय कोण?

13 July 2024

Created By:  Rakesh Thakur

2024 या वर्षात अभिषेक शर्माने 18 डावात 50 षचटकार मारले असून अव्वल स्थानी आहे. 

रोहित शर्माने 25 डावात 46 षटकार मारले असून दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने 25 डावात 45 षटकार मारले आहेत. 

शिवम दुबने 2024 या वर्षात 25 डावात 41 षटकार मारले आहेत. 

रियान पराग या यादीच पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 15 डावात 33 षटकार मारले. 

रजत पाटीदार या यादीत सहाव्या स्थानी असून त्याने 13 डावात 33 षटकार मारलेत. 

ऋषभ पंतने 21 डावात 31 षटकार मारत सातवं स्थान पटकावलं आहे.