पलक तिवारीचा आवडता बीच कोणता? पाहा फोटो

18 May 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा सुंदर लुक

सुंदर लुकमुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत असते

आईप्रमाणेच पलक तिवारीलाही प्रवासाची आवड आहे

पलक तिवारीला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला खूप आवडते

सतत समुद्रकिनारी वेगवेगळ्या पोजमध्ये करत असते फोटोशूट

अभिनेत्री कंदिम बीचवर मस्त पोज देताना दिसत आहे

वयाच्या 30 नंतर हे 3 पदार्थ खा, 50 वर्षांपर्यंत तरुण दिसाल