देशातील हे राज्य आहे सर्वात श्रीमंत 

12 November 2023

Created By: Kalyan Deshmukh il

देशात गरीब आणि श्रीमंत  दोन्ही प्रकारची राज्य आहेत

पहिल्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र

प्रत्येक राज्याची संस्कृती,  भाषा, पेहराव, सण वेगवेगळे आहेत

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे

400 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे 2800 कोटींपेक्षा अधिकचा राज्याचा जीएसडीपी

दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो 

या राज्याचा GSDP 19.43 ट्रिलियन डॉलर असतो

बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा दिवाळी लुक, आता दिसतेय इतकी सुंदर