बिंदिया शर्माला ओळखता का?

देशातील पहिली बिकनी मॉडल म्हणून बिंदिया फेमस

वयाच्या 36 व्या वर्षी तिने बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर सुरू केलं

बिकनी आणि बॉडी बिल्डिंगमध्ये आज तिचा लौकिक

जीम आणि फिजिओ ट्रेनर म्हणूनही ती लोकप्रिय

बिंदिया सिंगल पॅरंट आहे, सहा वर्षापूर्वीच तिने नवऱ्याला सोडलं

तिला दोन मुली आहेत, मोठी मुलगी लंडनमध्ये शिकतेय

त्यानंतर तिने बिकनी मॉडेलिंगमध्ये पदार्पण केलं