सोफिया अन्सारी ही टिक टॉक स्टार राहिली आहे. टिक टॉक वर बॅन झाल्यावर ती सोशल मीडियावर सक्रीय झाली

सोफिया ही बोल्ड फोटोंसाठी तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर टाकत असते

सोफियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फक्त बोल्ड आणि हॉट फोटोच पाहायला मिळतात. 

अनेकवेळा सोफिया तिच्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंमुळे ट्रोलही झाली आहे

सोफियाचे इन्स्टाग्रामवर 91 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोफिया अन्सारी एक इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर आहे. सोफिया पश्चिम बंगालची आहे.

2020 मध्ये भारत सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर सोफिया इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सक्रिय झाली

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी