नीता अंबानी आणि टीना अंबानी या दोघांमध्ये फैशनेबल कोण? पहा फोटो

नीता अंबानी आणि टीना अंबानी या दोघींच्या फॅशन वेगवेगळ्या आहेत

नीता अंबानी यांना साड्यांची खूप जास्त आवड आहे

टीना अंबानी यांचा लूक पहिल्यापासून एका अभिनेत्री सारखा आहे

टीना अंबानी या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत

नीता अंबानी यांना साड्यांबरोबरच ड्रेसची देखील खूप आवड आहे

या फोटोमध्ये नीता अंबानी खूप सुंदर दिसत आहेत