ईशा अंबानी यांच्या पार्टीमध्ये सर्वात सुंदर दिसली अंबानी यांची सून, पहा फोटो

रविवारी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा संपूर्ण परिवार ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या घरी पार्टीसाठी उपस्थित झाले होते

या पार्टीसाठी आकाश अंबानी, कोकिलाबेन अंबानी, श्लोका मेहता आणि पृथ्वी हे ईशा अंबानींच्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते

या पार्टीमध्ये नीता अंबानी यांच्यासोबत श्लोका मेहता आणि सून राधिका मर्चेंट खूप सुंदर दिसत होते

ईशा आणि आनंद पीरामल यांच्या पार्टीसाठी नीता अंबानी ने ब्लू-ग्रीन रंगाची पटोला साडी परिधान केली होती 

याच वेळी श्लोका मेहता यांनी येलो सिल्कचा पेपलम टॉप आणि ट्रेडिशनल गुजराती स्कर्ट घातला होता 

ईशा अंबानी यांच्या पार्टीसाठी राधिका मर्चेंटने पेस्टल रंगाचा लहंगा परिधान केला होता