आधार कार्ड एक, फायदे अनेक

आधार कार्ड हे भारतीय नागरिकाचं ओळखपत्र

बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड आवश्यक

पेन्शनसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा उपयोग 

पासपोर्टसाठी आधार कार्ड आवश्यक

आधार कार्ड  नसेल तर  एलपीजी  अनुदानास  अपात्र

पीएफचे पैसे काढण्यासाठी  आधार कार्ड आवश्यक