'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट  चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात कश्मिरमधल्या पंडितावर झालेला नरसंहार दाखवला आहे.

हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी डायरेक्ट केला आहे.

हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतोय.

या चित्रपटात 1990 मध्ये कश्मिरी पंडितांवर झालेला नरसंहार दाखवला आहे.

हा चित्रपट वास्तविक कथावर बनला आहे.

या चित्रपटात कश्मिरी पंडिताचे दु;ख पाहून चाहते भावूक झाले.

या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी