या दिवशी भगवान शिवाला बोर फळ अर्पण केले जाते

या दिवशी भगवान शिवाला बोर फळ अर्पण केले जाते

9th Feb 2026

Created By: Aarti Borade

बोर हे पौष्टिक फळ आहे ज्यात विटामिन सी, बी१, बी२, बी३, बी६ आणि ए यांचा समावेश असतो.

१०० ग्रॅम बोरमध्ये सुमारे २१ मिलीग्रॅम विटामिन सी असते, जे दैनिक गरजेच्या ७७% भाग पूर्ण करते.

यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रोटीनसारखे महत्त्वाचे खनिजही भरपूर प्रमाणात असतात.

बोरमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप सुधारते

उपवास किंवा पूजेदरम्यान बोर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि आरोग्य फायद्याकारक ठरते.

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला बोर हे फळ वाहिले जाते