दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?

दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?

20th Jan 2026

Created By: Aarti Borade

भातात उच्च ग्लायसेमिक इंडेक्सचा असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे स्तर वेगाने वाढते आणि नंतर घसरण होते

कार्बोहायड्रेट्समुळे ट्रिप्टोफान मेंदूत प्रवेश करतो, ज्यापासून मेलाटोनिन बनते आणि झोपेची भावना येते.

भात पचायला जड असतो, ऊर्जा पचनासाठी खर्च होते ज्यामुळे थकवा येतो.

शरीरातील ट्रिग्लायसेराइड्स वाढतात जे झोप आणतात.

सोडियम जास्त असल्याने डिहायड्रेशन होते व थकवा वाढतो.

उपाय: कमी प्रमाणात भात खा, जेवणानंतर चहा प्या किंवा चाला.