GK: चीनचा झेंडा लाल रंगाचा का आहे?

GK: चीनचा झेंडा लाल रंगाचा का आहे?

16th Feb 2026

Created By: Aarti Borade

चीनच्या राष्ट्रीय ध्वजाला 'पाच ताऱ्यांचा लाल ध्वज' म्हणतात

ध्वजाचा लाल रंग चिनी कम्युनिस्ट क्रांतीचे आणि क्रांतिकारी बलिदानाचे प्रतीक आहे

ध्वजावर एक मोठा सोनेरी तारा चिनी कम्युनिस्ट पार्टी (CCP) चे प्रतिनिधित्व करतो

चार लहान सोनेरी तारे चार सामाजिक वर्गांचे प्रतीक आहेत

कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, शहरी लहान पूंजीपती वर्ग आणि राष्ट्रीय पूंजीपती वर्गाचे प्रतिक

हा ध्वज १ ऑक्टोबर १९४९ रोजी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापनेच्या दिवशी स्वीकारला गेला