स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूर्ती हिरवी का आहे?
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूर्ती हिरवी का आहे?
3rd Feb 2026
Created By: Aarti Borade
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची मूर्ती ही अमेरिकेतील स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवाधिकारांची जागतिक प्रतीक आहे.
मूर्तीवर तिच्या तांब्याच्या आवरणामुळे ती मूळतः चमकदार तांबे-भुरकट रंगाची होती.
हवेत, पाण्यात, समुद्राच्या खारटपणात आणि हवामानातील रासायनिक प्रतिक्रियेमुळे तांबे हळूहळू हिरवे होत गेले.
या प्रक्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात, ज्यात तांब्याचे कार्बोनेट, सल्फेट आणि इतर कंपाउंड तयार होतात.
हिरवे पॅटिना (patina) हे एक संरक्षक थर असते, जे मूर्तीला आणखी गंजण्यापासून वाचवते.
सुमारे २०-३० वर्षांत मूर्ती पूर्णपणे हिरवी झाली आणि ती दीर्घकाळ टिकण्यास मदत करते.
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
पृथ्वी शॉच्या Gfला पाहिलेत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा