एस.एस. राजामौलीचा RRR चित्रपट 25 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Credit: Social Media

कोरोनामुळे ह्या चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली.

Credit: Social Media

RRR हा चित्रपट हिंदी, तेलुगू, व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Credit: Social Media

ह्या चित्रपटाच्या कथेचे लिखाण राजामौलीच्या वडिलांनी केलंय.

Credit: Social Media

पहिल्यांदा या चित्रपटात राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर एकत्र काम करताना दिसत आहे.

Credit: Social Media

हा चित्रपट स्वातंत्र्य मिळाण्याआधीच्या कथेवर आधारित आहे.

Credit: Social Media

अजय देवगण - आलिया भट्ट या चित्रपटातमधून टॉलीवडमध्ये डेब्यू करणार आहेत.

Credit: Social Media

RRR चित्रपटाचा बजेट हा 336 करोड रुपये इतका आहे.

Credit: Social Media

या चित्रपटात व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर केलाय.

Credit: Social Media

Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी