11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएल 2024 स्पर्धेत विराट कोहली खेळणार की नाही?

16 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

विराट कोहली बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे.

वैयक्तिक कारणांमुळे कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता.

आता विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोहलीबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, किंग कोहली क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

विराट कोहली सलामीच्या सामन्यापूर्वी बंगळुरूमधील प्री-टूर्नामेंट कॅम्पमध्ये संघात सामील होईल.

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.