एकाच रिचार्जवर चालेल TV, फोन आणि वायफाय, खास आहे हा प्लान
Created By: Atul Kamble
1 january 2026
एअरटेलच्या पोर्टफोलियोत अनेक रिचार्ज प्लान आहेत. कंपनीचे काही खास प्लान आहेत. ज्यात अनेक बेनिफिट्स आहेत.
जर तुम्हाला एक दमदार प्लान हवा, तर 699 चा एअरटेल ब्लॅक रिचार्ज चांगला पर्याय आहे. यात एक महिन्याची वैधता आहे.
यात 350 टीव्ही चॅनल्सचा एक्सेस मिळतो. या चॅनल्स एक्सेस डिजिटल टीव्हीवर मिळत आहे.
एअरटेलच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो. यात 40 Mbps स्पीडचा डेटा मिळतो.
यात अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्स मिळतात. याचा एक्सेस लँडलाईनवर मिळेल. म्हणजे फोनवर याचा फायदा उठवू शकत नाही.
एअरटेलच्या या प्लानमध्ये JioHotstar चा एक्सेसही मिळतो. ZEE5 Premium चे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
कंपनी Google One अंतर्गत 100GB क्लाऊड स्टोरेज ऑफर करते. तसेच Airtel Xstream चा एक्सेस देखील मिळतो.
एअरटेलच्या अन्य प्लान सारखे या प्लानमध्येही Perplexity Pro AI चा एक वर्षांचा एक्सेस मिळतो.
हा प्लान त्या लोकांना चांगला ज्यांना वायफाय, टीव्ही आणि लँडलाईन तिन्ही एकाच प्लानमध्ये हवे.
Tata Punch - हीची किंमत 7.30 ते 10.17 लाख आहे.ही कार 26.99km/kg मायलेज देते