सुपरनोवाज हा संघ महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत 2022 विजेता ठरला.

Credit: Social Media

हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाज  संघाने वेलॉसिटी संघाचा पराभव केला.

Credit: Social Media

अंतिम सामन्यात वेलॉसिटी संघाचा 4 धावांसाठी पराभव झाला.

Credit: Social Media

या सामन्यात डिएंड्रा डॉटिन आणि हरमनप्रीत कौरने चांगली खेळी केली.

Credit: Social Media

वेलॉसिटी संघासमोर 166 धावांचे लक्ष्य होते.

Credit: Social Media

या सामन्यात वूल्फार्ड - सिमरन दोघींची खेळी व्यर्थ ठरली.

Credit: Social Media

2018, 2019 मध्येही हरमनप्रीतचा संघ विजेता ठरला आहे.

Credit: Social Media

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी