हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी दिलेल्या अहवालानुसार, 2016 मध्ये दीर्घ तास काम केल्यामुळे स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोगामुळे 7 लाख 45 हजार जण मृत्यूमुखी पडले.

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

2000 सालच्या तुलनेत तब्बल 29 टक्क्यांनी मृतांमध्ये वाढ असल्याची आकडेवारी आहे. त्यानुसार तुम्हीही आठवड्याचे सहा दिवस नऊ तासांची शिफ्ट करत असाल, तर हृदयरोगाला आमंत्रण देत आहात.

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

या व्यक्तींनी आठवड्याला किमान 55 तास काम केले होते. 2000 ते 2016 या काळात दीर्घ कामाच्या तासांमुळे हृदयविकाराने मृत्यू पडलेल्या व्यक्तींचा आकडा 42 टक्क्यांनी वाढला

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

दीर्घ कामाच्या तासांमुळे स्ट्रोकने बळी पडलेल्या व्यक्तींचा आकडा 2000 ते 2016 या कालावधीत 19 टक्क्यांनी वधारला आहे.

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

कामाशी निगडित आजार हे पुरुषांमध्ये अधिक जाणवतात. कारण अहवालात मृतांपैकी 72% पुरुष होते.

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

पश्चिम पॅसिफिक आणि दक्षिण-पूर्व आशियाई प्रदेशातील देशांचा यात समावेश आहे.

 हृदयरोगाला

तासांची

शिफ्ट

आमंत्रण

9

अहवालात नोंद असलेले कर्मचारी विशेषतः मध्यमवयीन किंवा वयस्क होते. आठवड्याला किमान 55 तास काम केलेल्या 60 ते 79 या वयोगटाला सर्वाधिक धोका जाणवला.