Credit Amruta Khanvilkar

मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे 

Credit Amruta Khanvilkar

अमृताच्या 'चंद्रमुखी' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे

Credit Amruta Khanvilkar

अमृता नेहमीच ग्लॅमरस अंदाजा मधील फोटो शेअर करते

Credit Amruta Khanvilkar

नुकताच अमृताने पारंपारिक साडीतील स्टायलिश पोजमधील फोटो शेअर केले आहेत 

Credit Amruta Khanvilkar

 अमृताने रंगीबेरंगी नकशीदार साडी परिधान केली आहे

Credit Amruta Khanvilkar

साडीत अमृता खूप सुंदर दिसते  

Credit Amruta Khanvilkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी