Credit: YamiGautam Insta
अभिनेत्री यामी गौतमचे इंन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे.
Credit: YamiGautam Insta
यामीने ही बातमी ट्वीटरवर ट्वीट करुन दिली.
Credit: YamiGautam Insta
यामीने या ट्वीटमध्ये अकाऊंटवर काहीही होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Credit: YamiGautam Insta
यामीचे इंन्स्टावर 15.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
Credit: YamiGautam Insta
यामी तिचा आगामी चित्रपट 'दसवी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.