पश्चिम बंगालची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँचा हॉट फोटोशूट

फोटोंमध्ये नुसरत जहाँने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.

Credit : instagram | nusratchirps

अभिनेत्रीने या बिकिनीवर पांढरा जाळीचा टॉप घातला आहे.

Credit : instagram | nusratchirps

ती अनेकदा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Credit : instagram | nusratchirps

नुसरतच्या लेटेस्ट बिकिनी फोटोशूट इंटरनेटवर चर्चेत आहे.

Credit : instagram | nusratchirps

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी