व्हॉट्सॲपवर नाही दिसणार तुम्ही Online; अशी करा Setting

21 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

WhatsApp देते प्रायव्हेसी फीचर, लपावा तुमचे स्टेटस

व्हॉट्सॲप वापरताना सुद्धा तुम्ही ऑनलाईन दिसणार नाहीत

WhatsApp उघडल्यावर उजव्या बाजूच्या तीन डॉटवर करा क्लिक

Setting मध्ये Privacy या फीचरवर क्लिक करा 

यामध्ये Last Seen And Online हा पर्याय मिळेल 

आता तुम्ही ऑनलाईन स्टेट्स हाईड करु शकता 

लास्ट सीन पण तुम्हाला हाईड करता येते 

आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?