क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहेत

दोघांचा कधीही घटस्फोट होईल, त्यामुळे त्यांनी इन्स्टावर पोस्ट केलीय

युजवेंद्र म्हणतो, देवाने मला अपेक्षेपेक्षा खूप काही दिलंय

देवाने किती मोठ्या संकटातून वाचवलं हे फक्त मी इमॅजिनच करू शकतो.

मला कायम साथ दिल्याबद्दल देवाचे आभार, असं युजवेंद्र म्हणतो

युजवेंद्रची पोस्ट आल्यावर एक तासातच धनश्रीनेही पोस्ट केलीय

देवाने मला कसं तणावमुक्त केलं याचा मी विचारही करू शकत नाही, असं धनश्री म्हणतेय

तुम्हाला टेन्शन असेल तर एकच पर्याय आहे, एक तर टेन्शन घ्या किंवा देवाला शरण जा...

तुमच्या भल्यासाठी देव सर्व गोष्टी घडवून आणतो हे निश्चित, असंही धनश्री म्हणतेय