Credit: @rajasthanroyals Twitter
क्रिकेटर युजवेंद्र चहल उघड केले एक रहस्य
चहलने रविचंद्रन अश्विनसोबतचा एक जुना किस्सा शेअर केलाय.
Credit: @rajasthanroyals Twitter
राजस्थान रॉयलच्या ट्वीटरवरुन तो व्हिडिओ पोस्ट केलाय.
Credit: Social Media
2013 च्या IPL मध्ये युजवेंद्र चहलच्या जीवावर बेतलं होतं.
Credit: Social Media
युजवेंद्र चहल बालकनीला लटकला होता.
Credit: @rajasthanroyals Twitter
नशेत असलेल्या एका क्रिकेटरने युजवेंद्र चहलला बाल्कनीला लटकवलं होतं.
Credit: yuzi_Chahal23 Insta
हात सुटला असता तर युजवेंद्र चहल 15 व्या माळ्यावरुन पडला असता.
Credit: yuzi_Chahal23 Insta