युजवेंद्र चहलची बायको धनश्री वर्मा आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

Credit: Dhanashree Verma

धनश्री वर्माचे इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Credit: Dhanashree Verma

धनश्रीने आपला नवीन फोटोशूट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय.

Credit: Dhanashree Verma

फोटोत धनश्रीने  वाईन कलरचा डिपनेक असलेला  गाऊन परिधान केलाय.

Credit: Dhanashree Verma

शेअर केलेल्या फोटोत धनश्री पोझ देताना दिसतेय.

Credit: Dhanashree Verma

धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंचा वर्षाव होतोय.

Credit: Dhanashree Verma

धनश्रीचा हा फोटोशूट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

Credit: Dhanashree Verma

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी