MARATHI NEWS
Live
देशभरातील १०२ लोकसभा मतदार संघात मतदानास सुरुवात
-
19 Apr 2024 08:40 AM (IST)
चंद्रपूर - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूरच्या आनंदवनमध्ये 1200 मतदार बजावणार मतदानाचा हक्क....
-
19 Apr 2024 08:36 AM (IST)
नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प केलाय - चंद्रशेखर बावनकुळे
-
19 Apr 2024 08:32 AM (IST)
चंद्रशेखर बावनकुळेंनी कोराडी मतदार संघात जाऊन केलं मतदान