Marathi TV & Film Awards 2023
Marathi TV & Film Awards 2023
Marathi TV & Film Awards 2023

पुरस्काराविषयी

TV9 मराठी आपला बायोस्कोप पुरस्कार २०२३

महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठी 'आपला बायोस्कोप २०२३' या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत आहे. मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठी टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान 'आपला बायोस्कोप' या पुरस्काराने केला जाणार आहे. देशात आज मराठी अशी एकमेव प्रादेशिक भाषा असावी, ज्या भाषेत चौफेर सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सर्वाधिक चित्रपट तयार होतात.

मराठी चित्रपट, मराठी टेलिव्हिजन या क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने TV9 मराठी 'आपला बायोस्कोप २०२३' या विशेष पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 'आपला बायोस्कोप' पुरस्कार हा मराठी कलाजगताला आणखी जवळ आणणारा मंच ठरेल.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि निर्माते यांच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. या माध्यमातून मराठी मनोरंजन क्षेत्राचं सर्वोच्च यश साजरं करता येणार आहे. मराठी चित्रपट, मराठी टीव्ही मालिका यांची प्रतिभा आणि प्रतिमा अधिक शक्तिशाली असल्याचं 'आपला बायोस्कोप पुरस्कार' सोहळ्यातून अधिक ठळकपणे जगासमोर येणार आहे.

पुरस्कार
विजेते

सुभेदार

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

रितेश देशमुख

सर्वोत्कृष्ट अभिनेता- (वेड)

शिवानी सुर्वे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- (वाळवी)

दिग्पाल लांजेकर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-(सुभेदार)

चिन्मय मांडलेकर

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता-(सुभेदार)

सुकन्या मोने

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- (बाईपण भारी देवा)

सयाजी शिंदे

सर्वोत्कृष्ट खलनायक- (घर बंदूक बिर्याणी)

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख

सर्वोत्कृष्ट जोडी- (वेड)

नामांकन
श्रेणी

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट खलनायक
वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे
सर्वोत्कृष्ट जोडी
गोष्ट एका पैठणीची

गोष्ट एका पैठणीची

गोष्ट एका पैठणीची
बालभारती

बालभारती

बालभारती
सुभेदार

सुभेदार

सुभेदार
गोदावरी

गोदावरी

गोदावरी
महाराष्ट्र शाहीर

महाराष्ट्र शाहीर

महाराष्ट्र शाहीर
बापल्योक

बापल्योक

बापल्योक
वाळवी

वाळवी

वाळवी
जितेंद्र जोशी

जितेंद्र जोशी

गोदावरी
रितेश देशमुख

रितेश देशमुख

वेड
अंकुश चौधरी

अंकुश चौधरी

महाराष्ट्र शाहीर
शशांक शेंडे

शशांक शेंडे

बापल्योक
स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी

(वाळवी)
सायली संजीव

सायली संजीव

गोष्ट एका पैठणीची
नंदिता पाटकर

नंदिता पाटकर

बालभारती
सना केदार शिंदे

सना केदार शिंदे

महाराष्ट्र शाहीर
शिवानी सुर्वे

शिवानी सुर्वे

वाळवी
नितीन नंदन

नितीन नंदन

बालभारती
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर

सुभेदार
निखिल महाजन

निखिल महाजन

गोदावरी
केदार शिंदे

केदार शिंदे

महाराष्ट्र शाहीर
परेश मोकाशी

परेश मोकाशी

वाळवी
आर्यन मेंघजी

आर्यन मेंघजी

बालभारती
चिन्मय मांडलेकर

चिन्मय मांडलेकर

सुभेदार
प्रियदर्शन जाधव

प्रियदर्शन जाधव

गोदावरी
अतुल काळे

अतुल काळे

महाराष्ट्र शाहीर
सुबोध भावे

सुबोध भावे

वाळवी
सिद्धार्थ जाधव

सिद्धार्थ जाधव

बालभारती
सुकन्या मोने

सुकन्या मोने

बाईपण भारी देवा
छाया कदम

छाया कदम

सरला एक कोटी
गिरीजा ओक

गिरीजा ओक

गोष्ट एका पैठणीची
मृणाल कुलकर्णी

मृणाल कुलकर्णी

सुभेदार
जिया शंकर

जिया शंकर

वेड
अनिता दाते

अनिता दाते

वाळवी
यशपाल  सारनात

यशपाल सारनात

सरला एक कोटी
दिग्विजय रोहिदास

दिग्विजय रोहिदास

सुभेदार
यशराज डिंबळे

यशराज डिंबळे

रौंदळ
रविराज कांदे

रविराज कांदे

वेड
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे

घर बंदूक बिर्याणी
केवड्याचं पान

केवड्याचं पान

सरला एक कोटी
बहरला हा मधुमास...

बहरला हा मधुमास...

महाराष्ट्र शाहीर
वेड तुझं

वेड तुझं

वेड
बहर आला

बहर आला

गोष्ट एका पैठणीची
ढगानं आभाळ

ढगानं आभाळ

रौंदळ
मंगळागौर

मंगळागौर

बाईपण भारी देवा
सुव्रत जोशी आणि सायली संजीव

सुव्रत जोशी आणि सायली संजीव

गोष्ट एका पैठणीची
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख

वेड
अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे

अंकुश चौधरी आणि सना केदार शिंदे

महाराष्ट्र शाहीर
स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वे

स्वप्निल जोशी आणि शिवानी सुर्वे

वाळवी
सर्वोत्कृष्ट मराठी मालिका
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता
सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट खलनायक
सर्वोत्कृष्ट खलनायिका
सर्वोत्कृष्ट जोडी
सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन
तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा

तुला शिकवीन चांगलाच धडा
छोट्या बयोची मोठी स्वप्नं

छोट्या बयोची मोठी स्वप्नं

छोट्या बयोची मोठी स्वप्नं
तुझेच मी गीत गात आहे

तुझेच मी गीत गात आहे

तुझेच मी गीत गात आहे
भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला
ठरलं तर मग

ठरलं तर मग

ठरलं तर मग
प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट

प्रेमाची गोष्ट
रमा राघव

रमा राघव

रमा राघव
 अक्षय मुडावदकर

अक्षय मुडावदकर

जय जय स्वामी समर्थ
ऋषिकेश शेलार

ऋषिकेश शेलार

तुला शिकवीन चांगलाच धडा
विक्रम गायकवाड

विक्रम गायकवाड

छोट्या बयोची मोठी स्वप्नं
अभिजीत खांडकेकर

अभिजीत खांडकेकर

तुझेच मी गीत गात आहे
अमित भानुशाली

अमित भानुशाली

ठरलं तर मग
अतुल आगलावे

अतुल आगलावे

सिंधुताई माझी माई
विवेक सांगळे

विवेक सांगळे

भाग्य दिले तू मला
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे

तुला शिकवीन चांगलाच धडा
अवनी तायवाडे

अवनी तायवाडे

तुझेच मी गीत गात आहे
जुई गडकरी

जुई गडकरी

ठरलं तर मग
तन्वी मुंडले

तन्वी मुंडले

भाग्य दिले तू मला
सागर खेऊर

सागर खेऊर

भाग्य दिले तू मला
विघ्नेश कांबळे

विघ्नेश कांबळे

तुझेच मी गीत गात आहे
सचिन गोखले

सचिन गोखले

ठरलं तर मग
चंद्रकांत कणसे

चंद्रकांत कणसे

सुख म्हणजे नक्की काय असतं
चंद्रकांत गायकवाड

चंद्रकांत गायकवाड

तुला शिकवीन चांगलाच धडा
केदार वैद्य

केदार वैद्य

रमा राघव
जयंत घाटे

जयंत घाटे

सातव्या मुलीची सातवी मुलगी
शशांक दरणे

शशांक दरणे

छोट्या बयोची मोठी स्वप्नं
प्रशांत चौडप्पा

प्रशांत चौडप्पा

फुलला सुगंध मातीचा
कांचन पगारे

कांचन पगारे

रमा राघव
ऋचा गायकवाड

ऋचा गायकवाड

छोट्या बयोची मोठी स्वप्नं
ज्योती चांदेकर

ज्योती चांदेकर

ठरलं तर मग
वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर

सुख म्हणजे नक्की काय असतं
योगिनी चौक

योगिनी चौक

सिंधुताई माझी माई
निवेदिता सराफ

निवेदिता सराफ

भाग्य दिले तू मला
सुहिता थत्ते

सुहिता थत्ते

रमा राघव
शंतनू मोघे

शंतनू मोघे

छोट्या बयोची मोठी स्वप्नं
सुयश टिळक

सुयश टिळक

अबोली
आशुतोष गोखले

आशुतोष गोखले

रंग माझा वेगळा
श्रेयस राजे

श्रेयस राजे

फुलला सुगंध मातीचा
सुनिल तावडे

सुनिल तावडे

पिंकीचा विजय असो
सुदेश म्हशीलकर

सुदेश म्हशीलकर

भाग्य दिले तू मला
अपूर्वा नेमळेकर

अपूर्वा नेमळेकर

प्रेमाची गोष्ट
कविता लाड - मेढेकर

कविता लाड - मेढेकर

तुला शिकवीन चांगलाच धडा
दिपाली जाधव

दिपाली जाधव

तुजं माजं सपान प्रेमाचं तुफान
आशा शेलार

आशा शेलार

पिंकीचा विजय असो
माधवी निमकर

माधवी निमकर

सुख म्हणजे नक्की काय असतं
जान्हवी किल्लेकर

जान्हवी किल्लेकर

भाग्य दिले तू मला
ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले

ऐश्वर्या शेटे आणि निखिल दामले

रमा राघव
ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे

ऋषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे

तुला शिकवीन चांगलाच धडा
सिद्धार्थ खिरिद आणि संचिता कुलकर्णी

सिद्धार्थ खिरिद आणि संचिता कुलकर्णी

राणी मी होणार
हर्षद अतकारी आणि समृद्धी केळकर

हर्षद अतकारी आणि समृद्धी केळकर

फुलला सुगंध मातीचा
मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू

मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू

सुख म्हणजे नक्की काय असतं
अतुल आगलावे आणि शिवानी सोनार

अतुल आगलावे आणि शिवानी सोनार

सिंधुताई माझी माई
विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले

विवेक सांगळे आणि तन्वी मुंडले

भाग्य दिले तू मला
महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रा
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या
मी होणार सुपरस्टार..जल्लोष ज्युनियरचा

मी होणार सुपरस्टार..जल्लोष ज्युनियरचा

मी होणार सुपरस्टार..जल्लोष ज्युनियरचा
आता होऊ दे धिंगाना -सीझन 1

आता होऊ दे धिंगाना -सीझन 1

आता होऊ दे धिंगाना -सीझन 1
ढोलकीच्या तालावर

ढोलकीच्या तालावर

ढोलकीच्या तालावर

Nomination Voting lines have been closed.

नामांकन निकष

TV9 मराठी

हे चॅनल भारतातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 नेटवर्कचा भाग आहे. TV9 मराठी मागील 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर 1 मराठी न्यूज चॅनेल आहे. राज्यातील सर्व स्तरातील प्रेक्षकांची पहिली पसंती आहे. (स्रोत: BARC इंडिया)

महाराष्ट्रातील राजकीय तसेच मोठ्या घडामोडी सर्वात आधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात TV9 मराठी आघाडीवर आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाइव्ह प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रेक्षक TV9 मराठीला पहिली पसंती देतात. राज्यातील प्रभावशाली व्यक्ती आणि विविध क्षेत्रातील दिग्गज विश्वासार्हता म्हणून TV9 मराठीकडे पाहतात.