आष्टी तालुक्याची तहान भागवण्यासाठी मेहकरी धरणातून दररोज 150 टँकरने पाणीपुरवठा

×

आष्टी तालुक्याची तहान भागवण्यासाठी मेहकरी धरणातून दररोज 150 टँकरने पाणीपुरवठा

आष्टी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मेहकरी धरणातून दररोज तब्बल 150 टँकरच्या माध्यमातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

Ajay Deshpande