काँग्रेसने देशातील आशा गमावली आहे. काँग्रेसकडून अपेक्षा ठेवणं आता व्यर्थ आहे. तुम्ही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा, लोक काँग्रेसकडे आशा म्हणून पाहत नाहीत, असं वक्तव्य आपच्या मनीष सिसोदियांनी केलं आहे.