देशहिताच्या दृष्टीने आपण पुढे गेलं पाहिजे यांनी कितीही मनधरणी केली तर पवार देशहितासाठी काम करणारे पवारांनी देशहितासाठी काम केलंय, नारी शक्तीला समर्थशाली बनवणं गरजेचं हे सगळे कितीही मनधर्णी करायला गेले तर काही होणार नाही सोनिया गांधींनी बालिशपणाने वागू नये, देशहिताचा विचार करावा यांचे सगळ्यांचे प्रयत्न चुकीचे आहेत