ग्रामदैवत श्री. मंगलनाथ यांच्या उत्सवमूर्तीसह गावातून फेरी काढण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे वारणा नदीकडे प्रस्थान केले. नदीपात्रात स्नान केल्यानंतर उत्सवमूर्तीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.