पुण्यात अतिक्रमणविरोधात कारवाई, संतप्त व्यापाऱ्यांनी JCB अडवला

×

पुण्यात अतिक्रमणविरोधात कारवाई, संतप्त व्यापाऱ्यांनी JCB अडवला

पुण्याच्या कर्वेनगममध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करु नये यासाठी व्यापारी आक्रमक झाले असून संतप्त व्यापाऱ्यांनी जेसीबी अडवत कारवाईचा विरोध केला आहे.

 

shweta Walanj