जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावातील शेतकरी बाळू काळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून सुमारे १५ वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.