सुनेत्रा पवारांच्या हस्ते श्रीफळ फोडून सोमेश्वरच्या प्रचाराचा शुभारंभ

×

सुनेत्रा पवारांच्या हस्ते श्रीफळ फोडून सोमेश्वरच्या प्रचाराचा शुभारंभ

बारामतीमधील श्री सोमेश्वर साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडतेय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल उभा करण्यात आलाय. त्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेतलं. त्यानंतर श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला

Vishal Gangurde