दुष्काळाच्या दोन महिन्यानंतर चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर

×

दुष्काळाच्या दोन महिन्यानंतर चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर

बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. दुष्काळाच्या झळा आता गोशाळांमधील जनावरांनाही बसू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या मदतीअभावी गोशाळा चालकांसमोर मोठे संकट उभे राहिलंय.

Vishal Gangurde