बीडमध्ये तुरीचे पीक धोक्यात

×

बीडमध्ये तुरीचे पीक धोक्यात

बीड जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे हवामान बदलामुळे तुरीचे पीक धोक्यात उत्पन्न घटनेची शक्यता आहे. परळी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तुरीची लागवड केली होती. मात्र हवामान बदलामुळे तुरीचे पीक धोक्यात आले असून उत्पन्न घटनेची शक्यता आहे.

Vishal Gangurde