फळबागा सुकल्या, शेतकरी चिंतेत

×

फळबागा सुकल्या, शेतकरी चिंतेत

बुलढाण्यात दुष्काळाचा फटका फळबागांना बसू लागला आहे. पाण्याअभावी फळबागा सुकल्या आहेत. यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालं आहे.

Vishal Gangurde