केंद्रीय पथकाने वाशिम जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा केला. मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन लघुपाटबंधारे प्रकल्पाची पथकाने पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी उपलब्धतेचा आढावा घेतला.