‘प्रवाहासोबत जाण सोपं, विरुद्ध जाणे कठीण’ – छगन भुजबळ

×

‘प्रवाहासोबत जाण सोपं, विरुद्ध जाणे कठीण’ – छगन भुजबळ

आजपर्यंत अनेक दिग्गज्यांना पुरस्कार दिला आहे. -आज जावेद अख्तर यांना पुरस्कार देत आहोत -महात्मा फुले यांचा नावाने स्टॅम्प, कॉइन तयार करणे -त्यांनी लिहिलेल्या साहित्याच पुनरमुद्रन काम सुरु आहे. -राज्यात वेगवेगळ्या प्रकारे फुले यांचे विचार पोहचवण्याचं काम करणार आहोत -सात भाषेत सामग्र वांगंमयच काम सुरु आहे.

Saloni Patil