चंद्रशेखर आझाद रात्रभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर बसून राहिल्याचे पाहायला मिळाले. भर पावसात त्यांनी धरणे आंदोलन केलं.