FDAची मोठी कारवाई; 12 आस्थापनांचे परवाने निलंबित

×

FDAची मोठी कारवाई; 12 आस्थापनांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. FDAने केलेल्या कारवाईत 12 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

आरती बोराडे