छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाची कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. रजिस्ट्री कार्यालयातील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे.