जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.