गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नेहमी वादात सापडली असते. यावेळी पुन्हा गेल्या तीन दिवसापासून ही नळ योजना बंद असल्यामुळे 30 गावातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे...